लातूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची अधिसूचना जाहीर झाली असून, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित ठरले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.