शुक्रवारी दुपारी दोन वाजता माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी बार्शी या ठिकाणी भेट देऊन माजी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेतली यावेळी बोलताना पार्टी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संधी दिली असा विश्वास मला वाटतो अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.