महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात व मराठा समाजाला कुणबी व्यक्तींना मराठा कुणभी कुणभी मराठा जातीचे प्रमाणपत्र देन्याच्या संदर्भात शासन निर्णय काढला होता त्यानुसार कै सुरमणी दत्ता चौगुले सभाग्रह वसमत येथे आज12 सप्टेंबर रोजी दु 01 वाजण्याच्या सुमासार ग्रामस्तरीय वंशावळ ग्रामसमिती तयार करण्यात आली त्या ग्रामस्थरीय समिती मधील ग्राममहसूल अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांचं एकत्रित प्रशिक्षण देणारी कार्यशाळेतमार्गदर्शनउपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने यांनी केले