Download Now Banner

This browser does not support the video element.

पेठ: कोटंबी घाटात रस्ता डागडूजीला अखेर लागला मुहूर्त , मात्र तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी #impact

Peint, Nashik | Aug 24, 2025
नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे वाढलेले प्रमाण व होणारी वाहतूक कोंडी यावर पब्लीक ऍपवर बातमी झळकल्या वर रविवारी सकाळी कोटंबी घाट व सावळघाटात संबंधिस यंत्रणेने तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्यास सुरुवात केली असून केवळ मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us