सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे आज दिनांक पाच सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी चार वाजता भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे मंडळ अध्यक्ष व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह गावातील महिला मंडळ तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते