Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: हिंगोली शहरातील साई रिसॉर्ट येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

Hingoli, Hingoli | Sep 7, 2025
हिंगोली महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाअंतर्गत असलेली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत मार्गदर्शनकार्यशाळा आज दिनांक 7 सप्टेंबर वार रविवारी रोजी साडेअकरा वाजता साई रिसॉर्ट पार पडली असून ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून या कार्यशाळेस अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी यांना गाव पातळीवरील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच या माध्यमातून स्वच्छ व हरित गाव तयार करणे शिक्षणाचा दर्जा उंचावणे रोजगाराच्या संध्या वाढवणे महिला व युवकांना प्रोत्स
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us