देऊळगाव राजा दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून 30 मिनिटांनी शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळा येथे लहान मुलांचा बैलपोळा शिक्षकांनी साजरा केला .यावेळी शाळेत मातीच्या बैलांना विविध सजावट करून लहान मुलांनी शाळेत आणले होते सर्व बैलांना शाळेतील प्रांगणामध्ये एकत्रित ठेवून प्रदर्शनी भरवण्यात आलीयावेळी शाळेचे शिक्षक पालक समिती सदस्य व पालक उपस्थित होते