राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवा नेते बाळा बांगर यांनी एका व्हिडिओद्वारे धक्कादायक आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, तांदळी नावाच्या व्यक्तीने त्यांना तसेच आमदार सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बाळा बांगर म्हणाले की, “या व्यक्तीने केवळ धमकीच दिली नाही, तर ‘वाल्मीक कराड मित्र मंडळ’ या नावाने आर्थिक सहाय्य मागणारे बॅनर देखील फिरवले आहेत. यामागे संशयास्पद हालचाली सुरू असून याची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे रा