वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथील तळेगाव वर्धा आजनसरा मार्गावर निसर्गरम्य वातावरणात विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पायथ्याशी १४ एकर गाव तलाव असून पाण्याने शंभर टक्के भरला आहे त्यामुळे वानवरदेव चौकातील नवयुग दुर्गा मंडळांनी तलावात मंडप उभारणी विद्युत रोशनी देखावे भाविकांना जाण्यासाठी बोट रोशनी देखावे मंडळाच्या वतीने करण्यात आले गेल्या पंधरा वर्षापासून तलावामध्ये मा दुर्गेची स्थापना