तासगावच्या ऐतिहासिक रथोत्सवानिमित्त तासगाव पोलीस हायलाईट मोडवर आल आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी टाइट यंत्रणा लावली आहे. श्री गणपती पंचायत देवस्थान तासगावचा २४६ वा ऐतिहासिक रथोत्सव गुरुवार २८ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने तासगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावे यासाठी तासगाव पोलिसांनी तासगाव शहरातील प्रमुख मार्गासह संवेदनशील भागात संचलन केले. यावेळी मोठा फौज फाटा संचलनात सहभागी झाला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ