आज शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास कांजूर मार्ग हद्दीत कांजूरमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे यात पोलिसांनी एकूण सात लाख पंधरा हजार 944 रुपयाचा गुटखा हस्तगत केला आहे जावेद इदरीस अहमद या व्यक्तीला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे अधिक तपास पोलिस करत आहे.