धुळे शहरालगत असलेल्या नगाव येथे 24 वर्षांच्या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी 15 लाख रुपयांची मागणी करत छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती 6 सप्टेंबर शनिवारी सायंकाळी पाच वाजून 58 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. नगाव येथील विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी 1/4/2024 लग्नानंतर 2 महिन्यांनी ते आज पावेतो माहेरहून 15 लाख रुपये आणले नाही.तिच्या अंगावरील सोन्याचे ,