आरएसएसच्या पथसंचलनावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कडून पुष्पवृष्टी करण्यात आली होती, यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणावर टिका केली होती. त्यांच्या या टिकेनंतर आज दिनांक नऊ ऑक्टोबर ची सकाळी नऊच्या दरम्यान छत्रपती चौक येथे भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद सभापती विजय धोंडगे यांनी प्रतिउत्तर देत म्हणालेत आरएसएसच्या मदतीने चिखलीकर हे भाजप कडून खासदार झालेत हे चिखलीकर यांनी विसरून गेलेत भाजप नेते विजय धोंडगे म्हणालेत