: राज्यातील क्रीडा स्पर्धांमध्ये सुरू असलेल्या वयोमर्यादा फसवणुकीला आळा घालावा, यासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांची भेट घेण्यात आली. या वेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे स्पर्धेत उतरलेल्या खेळाडूंवर कठोर कारवाई करावी, तसेच महाराष्ट्रातील स