Download Now Banner

This browser does not support the video element.

चाळीसगाव: 90 वर्षांच्या आजीबाईंचा स्वाभिमानाचा प्रवास: जामदा ते चाळीसगाव शहरापर्यंतचा जीवनसंघर्ष

Chalisgaon, Jalgaon | Jul 31, 2025
चाळीसगाव, (प्रतिनिधी) - जामदा गावातून दररोज चाळीसगाव शहरात येऊन भाजीपाला विकणाऱ्या 90 वर्षांच्या आजीबाईंची कहाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही कोणावरही अवलंबून न राहता, स्वाभिमानाने जगण्याचा त्यांचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भाजीपाल्याची मोळी आणि न संपणारी जिद्द जामदा येथील रहिवासी असलेल्या या आजीबाईंना तीन मुले होती,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us