धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रेशीम वाहतूक करणाऱ्या पिकप ची चोरट्याने रात्रीच्या दरम्यान ताडपत्री फाडून पाठीमागील आणि वरील ताडपत्री फाडून आत मध्ये प्रवेश केला त्यामधून रेशीमच्या गोण्या बाहेर फेकल्या आणि लंपास केल्या मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर एक रशी लोमकळलेली दिसली तेव्हा गाडी टोल नाक्यावर उभा केली असता पाठीमागील गोण्या लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.