Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव रोड परिसरातून धुळे पोलिसांचा भव्य 'रूट मार्च'

Dhule, Dhule | Aug 25, 2025
आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने भव्य रूट मार्च काढला. राज्य राखीव पोलीस दलासह २५० हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. चाळीसगाव रोडपासून सुरू झालेला मार्च देवपूर बसस्टँडवर संपला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि समाजकंटकांना इशारा देणे हा प्रमुख उद्देश होता.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us