Download Now Banner

This browser does not support the video element.

राळेगाव: सावरखेडा येथे वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे कपाशी व तुर पिकाचे मोठे नुकसान #jansamasya

Ralegaon, Yavatmal | Aug 29, 2025
सावरखेडा येथील हेमराज कुडमते या शेतकऱ्याने नऊ एकरामध्ये कापूस तूर सोयाबीनची लागवड केली होती. मेहनतीने व पैसा उभारून कसेतरी पिके उभे झाली.त्यात आज दि 29 ऑगस्ट रोजी पहाटे ७ वाजताच्या दरम्यान रानडुकरांसह वन्यप्राण्यांनी जवळपास ५ ते ६ एकर क्षेत्रातील कपाशीचे पीक जमीनदोस्त केले आहे.या शेतकऱ्याचे जवळपास एक ते दिढ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us