आज बुधवार दि १० सप्टेंबर २०२५ रोजी सिटु सलग्न मजदूर युनियनच्या वतीने नांदेड शहरातील पीडित पुरग्रसतांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर आणि नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली आहेत. या निदर्शना संदर्भात सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी आज दुपारी आपल्या प्रतिक्रिया द्वारे म्हटले आहे की. आज सिटू सलग्न मजदूर युनियनच्या वतीने पीडित पुरग्रसतांचा जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आल्याची माहिती गायकवाडने दिली.