हिंगोली: (दि. ११) केंद्र सरकारची 11 वर्ष सेवा सुशासन व गरीब कल्याणाची मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन चे उद्घघाटन भक्त निवास २ औंढा नागनाथ मंदिर येथे मा. तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक जी एस राहिरे, नायब तहसिलदार श्री भालेराव तालुका आरोग्य अधिकारी डॉ गजनान चव्हाण, केंद्रीय संचार ब्युरो - नांदेड चे प्रसिध्दी प्रमुख श्री. सुमित दोडल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वृक्ष प्रेमी डॉ. अभय भरतीया, DEMO मारोतराव पोले, तालुका समन्वयक चक्रधर तुडमे, बबन कुटे, प्रदिप भोने, श्री गायकवाड, विलास चव्हाण यांच्या सह विवीध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते