मालेगाव द्यानेच्या रहिवाशाचा मृतदेह आढळला द्याने फरशी पुलाखालील नदीपात्रात Anc: काल दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मालेगाव येथील द्याने भागातील रहिवाशाचा द्याने फरशी पुलाजवळील मोसम नदीपात्रात मृतदेह आढळून आला. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. येथील दादाजी छोटूजी पवार (वय ४५, रा. कैलासनगर) हे सकाळी मोसम नदीवरील द्याने फरशीवर नैसर्गिक विधीसाठी गेले होते. नैसर्गिक विधी करताना त्यांच्या तोल गेला व ते नदीपात्रात पडले.