– सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. १ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, वाहतुकीसाठी तो खुला करण्यात येणार आहे. सुमारे २.५ किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलामुळे सिंहगड रोडवरील दररोजची वाहतूक कोंडी मो