हैदराबाद गॅझेटसह विविध मागण्या मान्य केल्याने बीड शहरातील शिवतीर्थ शिवाजी चौक येथे मराठा बांधवांनी फटाके वाजवून गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज रंगे पाटील हे असंच मैदानावर आमरण उपोषणास बसले होतेहैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता, मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबरअखेर मागे घेणार सातारा गॅझेटियर महिन्याभरात लागू करणार आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकार 15 कोटींची मदत देणार आहे.