Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: गणेश विसर्जनासाठी पोलीस सज्ज! ड्रोन, सीसीटीव्ही व दामिनी पथक तैनात

Akola, Akola | Sep 5, 2025
गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात १९७, अकोटमध्ये १६४ तर जिल्हाभरात एकूण ३६१ सीसीटीव्ही, ४८ व्हिडिओ कॅमेरे व ७ ड्रोन कॅमेरे नजरेखाली राहतील. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी छेडछाड रोखली जाणार आहे. जिल्हाभरात २३६२ पोलीस अंमलदार, १०८ अधिकारी, ८५० होमगार्ड, एसआरपीएफची १ कंपनी व १ प्लाटून तैनात राहणार आहे. विसर्जन घाटांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून काही मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसा
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us