बेटावद गावाजवळून पन्नास वर्षे विवाहितेचे सोन्याचे दागिने लंपास. संगीता राजेंद्र माळी वय 50 वर्ष राहणार जुने बदाणे हे आपल्या पतीसोबत मोटरसायकलने बेटावद गावाकडे जात असताना अज्ञात दोन व्यक्तींनी मोटरसायकलचा मागे येऊन माझ्या गळ्यातील मंगल पोत तसेच वीस ग्रॅम सोन्याची शॉट माळ गळ्यातून हीसकावून नेले आहे. यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.