Install App
jugalpatil459
This browser does not support the video element.
जळगाव: जळगावच्या बाजारात गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी फुले मार्केट प्रभात चौक येथे गणेश भक्तांची मोठी गर्दी
Jalgaon, Jalgaon | Aug 26, 2025
जळगावच्या बाजारात गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली असून आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता फुले मार्केट प्रभात चौक येथे गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!