गर्भपाताच्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देवून डॉक्टर केसराळेकडून दिड लाख रुपये खंडणी उकळणाऱ्या चौघा विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल डॉ संतोष केसराळे यांचे यशवंतनगर येथे रुग्णालय आहे. डॉ. केसराळे यांच्या फिर्यादीवरून आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान संशयित आरोपी प्रियंका गाडे (रा. नवी मुंबई पनवेल), विजय पवार ,शिल्पा मस्के व साक्षी सुरेश मस्के या चौघांविरूध्द शिवाजी नगर ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल सहायक पोलीस निरीक्षक संदीप थडवे यांनी दिली माहिती