औसा - लातूर राष्ट्रीय महामार्गावरील बुधोडा गावाजवळ रस्त्यालगत थांबलेल्या दोन टेम्पोत तांदळाचे कट्टे टाकत असताना औसा पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेतली आहेत.तहसिलदारांच्या पडताळणीनंतर या विषयी कारवाई केली जाणार असल्याचे औसा पोलिसांनी आज दि. 11 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता सांगितले.