धुळे शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात 21 ऑगस्ट गुरुवारी सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे जिल्हा दौऱ्यावर आले त्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव ईद मिळायची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधिकारी डॉ अजय देवरे उपस्थित होते.बैठकीत पोलीस अधिकारी, विविध मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्