जिहादी विचारसरणीच्या समूहाकडून नेहमीच हिंदूंवर विनाकारण अत्याचार केले जातात. त्यामुळे हिंदूंच्या संरक्षणासाठी एकजूट करून लढा देणे गरजेचे आहे.त्याकरिता हिंदू समाजात जनजागृती करून अन्यायग्रस्त कुटुंबांना संरक्षण देत जिहादींच्या हिंदूवरील अत्याचाराला सडेतोड उत्तर द्या असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता केले आहे.शिरोळ तालुक्यातील कनवाड येथे घडलेल्या अमानुष घटनेत विधर्मीकडून अक्षय कोळी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.