गोवर्धन घाट उड्डाणपुला वरून नदीत उडी मारू आत्महत्या केलेल्या इसमाचा मृतदेह घटनेच्या 48 तासानंतर आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान बोंढार परिसरातील गोदावरी नदी पात्रात मृतदेह आढळून आला. मयत साई पांचाळ वय वर्ष अंदाजे 30 अस असून ते शहरातील शारदा नगर येथील रहिवासी आहे. आज बोंढार येथील गोदावरी नदी पात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीस मित्र जिवरक्षक यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले. ग्रामीण पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाली असून या इसमाची आत्महत्या आहे की हत्या