औसा : औसा मतदारसंघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या औसा येथील त्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता विधीपूर्वक पूजा करून प्रतिष्ठापना केली आहे . आमदार अभिमानी पवार यांनी गणरायाला श्रद्धापूर्वक प्राणप्रतिष्ठा देत धार्मिक विधी पूर्ण केल्या. या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना भक्तीभावनेने एकत्र येण्याचे आवाहन केले आणि समाजसेवेची महत्त्वता सांगितली. आमदारांनी येथील विकासासाठी सतत काम करत असल्याचेही यावेळी सांगितले.