Download Now Banner

This browser does not support the video element.

पारोळा: खेडीढोक येथे जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट

Parola, Jalgaon | Sep 26, 2025
पारोळा ---तालुक्यातील खेडीढोक येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९६०० मीटर पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जात झाले आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा २ ऑक्टोबरला उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us