सीताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर असशील संघटना अर्थात डाटा चे एकदिवसीय अधिवेशन संपन्न झाले दरम्यान शैक्षणिक सामाजिक व इतर शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या होणाऱ्या अडचणी यावर विचार विनिमय या मध्ये करण्यात आले. दरम्यान विविध संघटनात्मक प्रश्नावर चर्चा आणि मार्गदर्शन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अधिवेशन अध्यक्ष डॉ. एम आर इंगळे होते तर स्वागताध्यक्ष डॉ.प्रसन्नजीत गवई हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल नंदा गवळी यांनी केले होते.