धुळे शहरातील जुना आग्रा रोड येथील सकल हॉकर्स वतीने 11 सप्टेंबर गुरुवारी सकाळी 11:45 वाजेच्या दरम्यान बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या बेमुदत उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष रंजीत राजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. अशी माहिती त्यांनी दिली. जुन्या आग्रा रोडवर सकल हॉकर्सना जागा द्यावी. मागणी आमची हक्काची न्याय मला मिळालाच पाहिजे. महापालिकेने या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली यात अंदाजे साडेपाचशे ते