घूग्घूस येथील मुस्लिम बांधवान कडून पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 लाख 20 हजार 786 रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. समस्त मुस्लिम बांधवाच्या सहकार्याने आज दि.12 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता 2,20,786 रुपयांचा निधी गुरुद्वारा सिंह सभा घुग्गुस यथे जमा करणात आला आहे.