तुमच्या नोंदी नसून तुम्हाला भेटलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही मग आमच्या कुणबी नोंदी असताना आम्हाला विरोध का ? : असा सवाल संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. आरक्षणामुळे संपूर्ण मराठवाड्यातील सर्व मराठा समाज बांधवांचे भले होईल त्यामुळे आरक्षणाला कुणीही विरोध करू नये