फैजपूर येथील प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात कोमी एकता फाउंडेशनच्या वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान खान पठाण याच्या हत्तीची सखोल चौकशी व्हावी दोशींवर मोकोका लावण्यात याव्या यासह विविध मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामिभा पाटील, सय्यद जावेद, सह मान्यवरांची उपस्थिती होती.