Download Now Banner

This browser does not support the video element.

भद्रावती: विवेकानंद महाविद्यालयात महाराष्ट्र स्टेट अक्रोबैटीक्स जिमनैस्टीक जज कोर्स परीक्षेला सुरुवात.

Bhadravati, Chandrapur | Aug 29, 2025
महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स कौन्सिल, क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र आलींपीक असोसिएशन व्दारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र अमेचुअर जिमनैस्टीक असोसिएशन व्दारा शहरातील विवेकानंद महाविद्यालयात महाराष्ट्र स्टेट अक्रोबैटीक्स जिमनैस्टीक जज कोर्स व परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षा ३१ आगस्ट पर्यंत चालणार आहे.या कोर्स तथा परीक्षेसाठी राज्यातील तिस पुरुष व महिला क्रिडा शिक्षक व कोच सहभागी झाले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us