भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनच्या सुरभी नगरातील नवसाचा गणपती सांस्कृतिक मंडळातगुरु-शिष्यांच्या सामूहिक तबलावादनातून गणेशवंदना हा अनाेखा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात भुसावळ शहरातील ४० तबलजींनी सहभाग घेतल्याची माहिती दि. ३ सप्टेंवर २०२५ रोजी जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली.