मंठा शहरातील पोलीस पथकाने विविध सणाच्या निमित्ताने शहरातून केले पथ संचलन 23 ऑगस्ट दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीवरून मंठा शहरात आगामी विविध सणाच्या आयोजना निमित्त मंठा पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य रस्त्यावरून मंठा येथील पोलिसांच्या वतीने पथसंचलन करण्यात आले यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक राठोड यांनी सांगितले की आगामी काळात येणाऱ्या विविध सणाच्या निमित्ताने मंठा शहरात मोठ्या उत्साहात सण साजरे होत असताना नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखावी कोणत्याही अनो