Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: गांधी चौकात आमदार साजिद खान पठाण यांच्या उपस्थितीत गणेश आरती; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश

Akola, Akola | Sep 6, 2025
अकोला, दि. ६ : १३२ वर्षांच्या परंपरेतील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विशेष सहभाग घेतला. गांधी चौकात आमदार पठाण यांनी गणपती बाप्पाच्या आरतीत सहभागी गणेश आरतीत सहभागी होऊन त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश दिला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित गणेशभक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पुढे सरकत असताना या ऐक्यपूर्ण क्षणाने वातावरण अधिकच भ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us