Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: करडी जाणाऱ्या राज्यमार्गावर करचखेडा येथे 2 मोटरसायकलींची आपसात धडक, दोघे गंभीर जखमी

Bhandara, Bhandara | Aug 23, 2025
भंडारा तालुक्यातून करडीला जाणाऱ्या राज्यमार्गावरील करचखेडा येथे 2 मोटरसायकलींच्या अपघात झाल्याची घटना दि. 22 ऑगस्ट रोजी सायं. 7.30 वा. दरम्यान उघडकीस आली आहे. राजेश लहानू निंबार्ते वय 34 रा. बेरोडी व रुपेश मनोहर पवनकर वय 28 रा. बेरोडी हे मो.सा. क्र. MH 36 R 2479 ने भंडाऱ्यावरून स्वताच्या गावी जात असता समोरून येणारी अज्ञात मोटरसायकलने त्यांना जबर धडक दिली. त्यात रुपेश यांच्या उजव्या हाताच्या हाड मोडल्याने जखमी झाले व राजेश यांच्या पायाला व हाताला मार लागून गंभीर जखमी झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us