धुळे टागोर कॉलनीत अपार्टमेंट मधून 40,000 हजार रुपयांचे वीज साहित्य चोरी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 31 ऑगस्ट रविवारी सकाळी दहा वाजून 56 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिसांनी दिली आहे. टागोर कॉलनीत 29 ऑगस्ट दुपारी एक ते सहा वाजेच्या दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावरील चार ब्लॉक मधील मीटर बाहेर काढून त्यातील आर आर कंपनीची व पॉली कॅब कंपनीची एक एम एम.1.5 एम एम,2.5.m.m,4 m.m,6 m.m घरगुती वापरासाठीचे इलेक्ट्रिक वायर तिची अंदाजे किंमत 40 हजार रुपये चोरून नेल