धुळे अक्कलपाडा जलवाहिनीला कुसुंबा गावालगत गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे.याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अशी माहिती 13 मे मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान कुसुंबा गावातील नागरिक योगेश पाटील यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहराला सध्या अक्कलपाडा जलवाहिनी द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अक्कलपाडा जलवाहिनी द्वारे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे महापालिका प्रशासनाला शक्य झाले.नागरीकांची पा