Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार पटोले व खासदार पडोळे यांनी नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, विविध विषयांवर चर्चा

Bhandara, Bhandara | Aug 26, 2025
भंडाराचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सावन कुमार हे नुकतेच भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर नियुक्त रुजू झाले आहेत. जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी आमदार नाना पटोले व खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याचा सर्वागीण विकास व्हावा वेळेतच योजनेची अंमलबजावणी व्हावी. जनतेच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात याव्या व विकासकामांची वेळेत अंमलबजावणी व्हावी..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us