Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: नागाव व टोप येथे डॉल्बीच्या आवाजावरून ३० मंडळांवर कारवाई, पोलिसांच्या कारवाईमुळे गणेश मंडळांमध्ये उडाली खळबळ

Hatkanangle, Kolhapur | Sep 9, 2025
नागाव व टोप (ता. हातकणंगले) येथील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि डॉल्बीच्या दणदणाटात पार पडली. मात्र, या मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत ३० गणेश मंडळांवर कारवाई केली असल्याची माहिती आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता शिरोली पोलिसातून मिळाली. यावेळी पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार मिरवणूक रात्री १२ वाजता थांबवली.त्यामुळे काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थोडा वेळ डॉल्बी वाजवला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us