Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: 1 ऐवजी 2 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह क्रमांक 2 मध्ये लोकशाही दिनाचे आयोजन

Wardha, Wardha | Aug 29, 2025
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी महालक्ष्मी पूजन निमित्त स्थानिक सुट्टी असल्यामुळे येत्या 1 सप्टेंबर रोजी होणारा लोकशाही दिन 2 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह क्रमांक 2 मध्ये आयोजित करण्यात आला आहे.याची नागरिकांनी नोंद घ्यावी,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us