आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी दुपारी 1वाजता भोकरदन पोलीस ठाणे येथे पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला सर्व जाती-धर्माच्या लोकांनी उपस्थिती लावली होती तसेच आमदार संतोष पाटील दानवे यांनी सुद्धा उपस्थिती लावत सर्व नागरिकांना आवाहन केले आहे ,की सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावे तसेच पोलिसांनी सुद्धा आवाहन केले आहे,की सर्व नागरिकांनी सर्व सन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे, यावेळी पोलीस अधिकारी व सर्व जाती धर्माचे नागरिक उपस्थित होते.