सन 2016 मध्ये राज्य राखीव पोलीस बल भरतीसाठी मरीबा कावडे यांनी हिंगोली केंद्र येथे परीक्षा शारीरिक चाचणी 100 पैकी 95 गुण मिळवले व लेखी परीक्षेत 91 मार्क घेतले पण लेखी परीक्षांचे दिलेले उत्तर कार्बन कॉपी काढून घेतले तथापि भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार व अन्याय झाल्यामुळे हा युवक पात्र असून सुद्धा त्यांना नोकरी मिळाली नाही याबाबत वारंवार कावडे यांनी तक्रारी केल्या असूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे कावडे यांनी 12 ऑगस्ट 2025 पासून भर पावसात राज्य रा